बसने चिरडल्याले संदीप फाउंडेशनची विद्यार्थिनी जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 18:39 IST2017-11-13T18:39:04+5:302017-11-13T18:39:04+5:30

बसने चिरडल्याले संदीप फाउंडेशनची विद्यार्थिनी जागीच ठार
नाशिक - त्र्यंबकरोडवरील संदीप फाउंडेशनमधील बीई अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थिनी हर्षिका प्रदीप सुर्वे (मूळ राहणार मुंबई) ही कॉलेज सुटल्यानंतर मैत्रीनीसमवेत पायी रस्ता ओलांडत असताना विरुद्ध बाजूने आलेल्या पल्सरने तिला धडक दिली. यानंतर ती रस्त्यावर पडली व तितक्यात त्रंबकवरुण येणाऱ्या बसच्या मागच्या चाकाखाली जावून जागीच ठार झाली.