समीरला आज हजर करणार

By Admin | Updated: November 7, 2015 02:59 IST2015-11-07T02:59:21+5:302015-11-07T02:59:21+5:30

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड (३२) याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्याने त्याला

Sameer will be present today | समीरला आज हजर करणार

समीरला आज हजर करणार

कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड (३२) याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्याने त्याला शनिवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डांगे यांच्यासमोर हजर केले जाणार आहे.
गायकवाड याला १६ सप्टेंबरला कोल्हापूर पोलिसांनी छापा टाकून अटक केली होती. तो सध्या कळंबा कारागृहात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Sameer will be present today