शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेच्या घरात घुसून अर्धनग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी, विनयभंगाचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 11:25 IST

34 वर्षीय विवाहिता कुटुंबीयांसोबत वरळी येथे राहते. ती गृहिणी आहे. ती राहते त्याच परिसरात चोरून तिचे अर्धनग्न फोटो

मुंबई  - विवाहितेच्या घरात घुसून तिचे काढलेले अर्धनग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देणा-या एका तरूणाविरूद्ध पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलमान खान ( वय -23) असं आरोपी तरूणाचं नाव आहे.  या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून वरळी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

वरळी परिसरात तक्रारदार 34 वर्षीय विवाहिता कुटुंबीयांसोबत राहते. ती गृहिणी आहे. ती राहते त्याच परिसरात सलमान राहतो.  त्याने चोरून तिचे अर्धनग्न फोटो काढले होते. ऑगस्ट महिन्यापासून  तो विवाहितेला धमकावत आहे. शुक्रवारी महिला घरात एकटी असताना तो घरात घुसला. शारीरिक संबंध ठेवण्यासोबतच पैशांची मागणी  त्याने मागणी केली नाहीतर फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची त्याने तिला धमकी दिली. महिलेने त्याचा विरोध करताच, त्याने तिच्यासोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.

सलमानची विकृती वाढत असल्याने, तिने याबाबत कुटुंबीयांना  माहिती दिली. त्यानुसार, वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तिच्या तक्रारीवरून वरळी पोलिसांनी सलमानविरुद्ध विनयभंग, शिवीगाळ, धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाMumbai policeमुंबई पोलीसMolestationविनयभंग