शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

साईचरणी अर्पिलेले सोने वितळवणार; २.७१ कोटींच्या खर्चास सरकारची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 11:51 IST

साई संस्थानकडे साईबाबांचे सुवर्ण सिंहासन व दैनंदिन वापरातील सोन्याच्या वस्तूसह संस्थान तिजोरीत जवळपास ४७० किलो सोने आहे.

मुंबई :  शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानकडील ३१ मार्च २०१६ अखेर वितळविण्यासाठी योग्य असलेले सोने वितळवून त्यापासून नाणी / पेंडंट तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठीच्या २ कोटी ७१ लाख ७८३३ रुपयांच्या खर्चास विधी व न्याय विभागाने शुक्रवारी मंजुरी दिली. 

विधी व न्याय विभागाने मे २००७ मध्ये एक जीआर काढला होता. त्यानुसार श्री साईबाबा संस्थानला देणगी रुपाने मिळणाऱ्या सोने-चांदीच्या अलंकारांपैकी अति उत्कृष्ट कलाकुसरीचे व सदैव जतन करून ठेवणे योग्य असणारे अलंकार वगळून सोने-चांदीच्या इतर वस्तू / दागिने वितळविण्यास मान्यता देत त्यापासून श्री साई प्रतिमा असलेली नाणी, पेंडंट आणि श्री साई पादुका बनविण्याची अनुमती देण्यात आली होती.  संस्थानकडे ४७० किलो सोने आहे.

संस्थानकडील दागिनेसाई संस्थानकडे साईबाबांचे सुवर्ण सिंहासन व दैनंदिन वापरातील सोन्याच्या वस्तूसह संस्थान तिजोरीत जवळपास ४७० किलो सोने आहे.त्यातील वितळण्यायोग्य सोने २५५ किलो आहे. ते वितळवून २४० किलो सोने तयार होईल. याशिवाय, संस्थान तिजोरीत अंदाजे ६ हजार किलो चांदी आहे. संस्थानच्या विविध सरकारी बँकांत जवळपास २७०० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.

टॅग्स :saibabaसाईबाबा