शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेत शिर्डीचं साई मंदिर देशात अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 09:31 IST

महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पुरस्कार प्रदान

शिर्डी : जगप्रसिद्ध असलेले शिर्डीचे साईमंदिर स्वच्छ मंदिराच्या सर्व्हेत देशात अव्वल ठरले आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते काल, महात्मा गांधींच्या १५० जयंती दिनी, सायंकाळी एका शानदार कार्यक्रमात साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी स्वच्छतेचा हा पुरस्कार स्वीकारला.'इंडिया टुडे'ने देशभरातील एक हजार मंदिराचा स्वच्छतेबाबत सर्व्हे केला होता. छाननीनंतर त्यातील सहा मंदिर उरली होती. त्यात साई मंदिराचा समावेश होता. अखेरच्या अटीतटीच्या निवडीत साई मंदिराने बाजी मारली व देशात स्वच्छतेत प्रथम क्रमांक पटकावला. साई मंदिराने अगोदरच आयएसओ मानांकन मिळवलेले आहे, या मंदिराला रोज सरासरी साठ हजाराहून अधिक भाविक भेट देतात. काही महत्त्वाच्या दिवसांमध्ये साई मंदिराला दीड ते दोन लाख भाविक भेट देतात. स्वच्छतेसाठी करण्यात आलेला तंत्रज्ञानाचा वापर आणि चौकटीबाहेर जाऊन राबवण्यात आलेल्या उपाययोजना यासाठी साई मंदिराला हा पुरस्कार देण्यात आला. सुरेश हावरे यांची तीन वर्षांपूर्वी साईबाबा संस्थान ट्रस्टच्या चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून त्यांनी स्वच्छतेला महत्त्व देत मंदिराचा चेहरामोहरा बदलला. त्यांनी व्हिआयपी संस्कृती संपवली आणि निधीचा अतिशय योग्यपणे वापर केला, अशा शब्दांमध्ये साई संस्थानचं कौतुक करण्यात आलं आहे.   

टॅग्स :shirdiशिर्डी