शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

सोनाली नवांगुळ यांना साहित्य अकादमीचा अनुवादासाठीचा पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 7:19 PM

Sonali Nawangul: सोनाली नवांगुळ यांनी केलेल्या 'मध्यरात्री नंतरचे तास' या अनुवादित कादंबरीला जाहीर करण्यात आला असून, सलमा यांच्या मूळ तमिळ भाषेतील कादंबरीचा हा अनुवाद आहे.

नवी दिल्ली : साहित्य अकादमीचे आज अनुवाद पुरस्कार जाहीर करण्यात आले. मराठी भाषेत हा पुरस्कार कोल्हापूरच्या सोनाली नवांगुळ यांनी केलेल्या 'मध्यरात्री नंतरचे तास' या अनुवादित कादंबरीला जाहीर करण्यात आला असून, सलमा यांच्या मूळ तमिळ भाषेतील कादंबरीचा हा अनुवाद आहे.त्यांच्या जाँयस्टिक या ग्रंथाला दमसा सभेचा पुरस्कार यापूर्वी मिळालेला आहे. (Sahitya Akademi Award for Translation to Sonali Nawangul) सोनालींनी यापूर्वी अनेक पुस्तकांचे भाषांतर केलं असून त्या स्वतंत्र लिखाण ही करतात. स्मृतिचिन्ह, ५० हजार रुपये रोख व मानपत्र अशा स्वरूपात हा पुरस्कार दिला जातो. तर जयश्री शानभाग यांनी कोकणीत अनुवादित केलेल्या 'स्वप्न सारस्वत' कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. 

सोनाली प्रकाश नवांगुळ,मूळ गाव..बत्तीस शिराळा,वयाच्या नवव्या वर्षी पाठीवर बैलगाडी पडल्याने पॅराप्लेजिक झालेल्या सोनालीने घरातच राहून पदवीपर्यंतच्या परीक्षा दिल्या.त्यानंतर 2000 साली सोनाली कोल्हापुरात आली.तिने हेल्पर्स अॉफ दि हॅंडिकॅप्ड या संस्थेत 2007 पर्यंत सोशल वर्कर म्हणून काम केले.2007 साली अपंग असूनही समाजाच्या मुख्य प्रवाहात उतरण्याचा निर्णय घेऊन सोनाली संस्थेतून बाहेर पडली. 

तिने स्पर्शज्ञान या मराठी या पहिल्या मराठी नोंदणीकृत भरलेलं पाक्षिकाची उपसंपादक म्हणून काम स्वीकारले.आजही ती अंधांसाठीच्या मराठी व हिंदी ब्रेल पाक्षिकासाठीचे लेखन करणे तसेच विविध वृत्तपत्रांसाठीही सदर लेखन व प्रासंगिक लेखन करणे.याखेरीज तिच्या आजवर प्रकाशित झालेल्या पुस्तकांची नावे अशी... अनुवादित पुस्तके...ड्रीमरनर,मध्यरात्रीनंतर चे तास,  वारसा प्रेमाचा व वरदान रागाचे.  लहान मुलांसाठी..जॉयस्टिक,नर्मदा बचाव आंदोलनाच्या लढाऊ कार्यकर्त्या मेधा पाटकर,.  सदर लेखनाचे पुस्तक..स्वच्छंद.

टॅग्स :marathiमराठीMaharashtraमहाराष्ट्रkolhapurकोल्हापूर