शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

सचिन अहिर लवकरच भाजपात; विधानसभेत शिंदेंच्या मंत्र्यांची भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 17:41 IST

आमच्या पक्षामध्ये त्याग, तपस्या, बलिदान... यही भाजप की पहचान, असे मुनगंटीवर म्हणत होते.

राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत भाजपाची स्तुती सुरु केली होती. तेव्हा मध्येच ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी रोखले व भाजपाचे आमदारही त्यागच करत असल्याचे म्हटले. यावरून सचिन अहिर देखील लवकरच भाजपात दिसलील, अशी इशारावजा घोषणाच मुनगंटीवार यांनी केली आणि चर्चा सुरु झाल्या. 

आमच्या पक्षामध्ये त्याग, तपस्या, बलिदान... यही भाजप की पहचान, असे मुनगंटीवर म्हणत होते. त्यानंतर विरोधी बाकांवरून 105 आमदार सध्या त्यागच करतायत असा खोचक टोला अहिर यांनी लगावला होता. यावर प्रतिक्रिया देताना सचिनभाऊ मी आज एक भविष्यवाणी करतो. एक दिवस सचिन अहिरसुद्धा भाजपसोबत असतील. मी गंमत नाही करत, मी गांभीर्यानं सांगतोय, असे मुनगंटीवार म्हणाले. 

अनिल परबांची अवस्था महाभारतातल्या अश्वत्थामासारखी नाही झाली, तर माझं नाव बदला असा इशारा मुनगंटीवार यांनी दिला. नियम न पाहता समोरच्याला बोलूच द्यायचं नाही, मग एकेदिवशी पक्ष मायक्रोस्कोपमध्ये पहावा लागतो असा देखील टोला परबांना लगावला.  

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारBJPभाजपाSachin Ahirसचिन अहिर