रस्किन बॉण्ड
By Admin | Updated: October 25, 2016 04:09 IST2016-10-25T04:09:16+5:302016-10-25T04:09:16+5:30
मसूरीजवळचं लॅण्डोर... देवदाराच्या गच्च सावलीतून वळणावळणानं वर चढणाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्यावरल्या इमारतीत उघडी असलेली एकच खिडकी... आणि हिमालयाच्या प्रेमात पडून

रस्किन बॉण्ड
मसूरीजवळचं लॅण्डोर...
देवदाराच्या गच्च सावलीतून वळणावळणानं वर चढणाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्यावरल्या इमारतीत उघडी असलेली एकच खिडकी...
आणि हिमालयाच्या प्रेमात पडून
गेली अनेक वर्षं तिथं राहणारे,
भुतांच्या गोष्टी सांगून
मुलांना हसवणारे,
‘रस्टी’च्या कहाण्यांनी रानफुलांच्या पायवाटांवरून भटकायला नेणारे
गोबऱ्या गालांचे
हसरे मिश्कील आजोबा...
द नेम इज बॉण्ड... रस्किन बॉण्ड!!
- मसूरीला जाऊन केलेल्या गप्पा मराठीत प्रथमच!!!
--------------
दीपोत्सवची झलक बघण्यासाठी, तसेच ऑनलाइन ऑर्डर देण्यासाठी इथे क्लिक करा...