नियमकर्त्यांकडूनच नियमभंग

By Admin | Updated: February 16, 2017 13:51 IST2017-02-16T13:51:09+5:302017-02-16T13:51:09+5:30

उड्डाणपूलावर कोणत्याही प्रकारच्या जाहिराती, फ्लॅक्स, बॅनर लाऊ नयेत असो नियम खुद्द महापालिकेनेच केला आहे.

Rule violation | नियमकर्त्यांकडूनच नियमभंग

नियमकर्त्यांकडूनच नियमभंग

नियमकर्त्यांकडूनच नियमभंग... : उड्डाणपूलावर कोणत्याही प्रकारच्या जाहिराती, फ्लॅक्स, बॅनर लाऊ नयेत असो नियम खुद्द महापालिकेनेच केला आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या काळात उड्डाणपूलावर अशा प्रकारे बॅनर झळकत आहेत. नियमकर्त्यांकडूनच नियमभंग होत असेल, तर जबाबदार कोण?

Web Title: Rule violation