शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भूमिका चावला यांच्या मातोश्रींचे ह्रदयविकाराने निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 21:14 IST

नाशिक : देवळाली कॅम्प येथील संसरीनाका येथील त्यांच्या राहत्या निवासस्थानी सिने अभिनेत्री भुमिका उर्फ रचना चावला याच्या मातोश्री बाली ए चावला (६५) यांचे ह्रदयविकाराने रविवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात संसरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, त्यांचे पती सेवानिवृत्त कर्नल ए. एस. चावला, सिनेअभिनेत्री भूमिका चावला यांच्यासह ...

ठळक मुद्दे संसरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारनाशिकमध्ये दहा ते पंधरा वर्षांपासून चावला कुटुंबिय राहत आहे.

नाशिक : देवळाली कॅम्प येथील संसरीनाका येथील त्यांच्या राहत्या निवासस्थानी सिने अभिनेत्री भुमिका उर्फ रचना चावला याच्या मातोश्री बाली ए चावला (६५) यांचे ह्रदयविकाराने रविवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात संसरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, त्यांचे पती सेवानिवृत्त कर्नल ए. एस. चावला, सिनेअभिनेत्री भूमिका चावला यांच्यासह कुटुंबिय उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. हे पंजाबी कुटुंब असून चावला हे सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर नाशिकमध्ये स्थायिक झाले. २००७ साली भूमिकाचा नाशिकमधील देवळाली येथील गुरूद्वारामध्ये विवाह झाला होता. नाशिकमध्ये मागील दहा ते पंधरा वर्षांपासून चावला कुटुंबिय राहत आहे. भूमिका यांच्या मातोश्रींच्या निधनाने अवघ्या सिनेसृष्टीसह संसरी, देवळाली गावात शोककळा पसरली आहे. संसरी गावातील स्मशानभूमित चावला यांच्या पार्थिवावर संध्याकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिकbollywoodबॉलिवूड