शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कष्टाच्या पैशातून हेलिकॉप्टर घ्यायचे : रोहित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 11:56 IST

आवडलेली गाडी ते खरेदी करतातच. मात्र आता त्यांना गाडी नाही, तर हेलिकॉप्टर घ्यायचे आहे

मुंबई : आवडलेली गाडी खरेदी करणारच अशी ओळख असलेले राष्ट्रवादीचे नेते व आमदार रोहित पवार यांना आता हेलिकॉप्टर घ्यायचे असून, तेही स्वता:चा कष्टाच्या पैशातून. ही माहिती खुद्द रोहित पवार यांनी दिली आहे. औरंगाबाद येथे एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीवेळी ते बोलत होते.

रोहित पवार हे अनेक प्रकारच्या कार, दुचाक्यांचे धनी आहेत. आवडलेली गाडी ते खरेदी करतातच. मात्र आता त्यांना गाडी नाही, तर हेलिकॉप्टर घ्यायचे आहे, तेही कष्टाच्या पैशातून. अनेकांना बाऊन्सर ठेवायला आवडते. मला तसे काही पटत नाही. अनेक जण शहर मागे पडले की, गाड्या बदलतात. असे एकीकडे एक आणि दुसरीकडे दुसरे वागणे जमत नाही, असे रोहित पवार यावेळी म्हणाले.

लहानपणापासून पवारसाहेबांना पाहत आलोय. ते राज्यातील कुठल्याही कोपऱ्यातून आलेल्या व्यक्तीला नावानिशी ओळखतात. त्यांची बुद्धिमत्ता प्रचंड आहे. त्यांच्यासारखी बुद्धिमत्ता स्वत:मध्ये बाणण्याचा प्रयत्न करतोय. पूर्वी मोबाईल नव्हते. त्यामुळे साहेबांचे काम प्रत्येक गावातल्या २० ते २५ ग्रामस्थांकडून चालायचे. अशा पद्धतीने गावागावात त्यांचे कार्यकर्ते सहज तयार झाले. आजही त्यांना ते नावानिशी ओळखतात. तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल आले आणि अनेकांची 'मेमरी लॉस' झाली. मला ती प्लस करत राहायची आहे, असेही ते यावेळी म्हणाले.