शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता बंद; अशी शक्कल लढवून डॉक्टरने केली महिलेची प्रसुती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2018 13:42 IST

कचरा, लाकडे अडकून पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद

यवतमाळ : मुसळधार पावसामुळे कालपासून रस्ता बंद झाल्यामुळे महिलेला उचलून नेत नाल्यापलीकडच्या अॅम्बुलन्समध्येच प्रसुती करण्याची वेळ डॉक्टरांवर आली. डॉक्टरांच्या या प्रसंगावधानामुळे महिला आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत. 

 राणीधानोरा ते लोनबेहळ हा रस्त्यावरील नाल्याला पाणी आल्याने काल पासून वाहतूक बंद होती.  दरम्यान, कालपासून या गावातील एका महिलेला प्रसुती वेदना होत होत्या. मात्र, कचरा, लाकडे अडकून पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. यामुळे लोनबेहळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेणे शक्य नव्हते. रात्र जागुन काढली. सकाळीही पुलावरून पाणी वाहत असल्याने शेवटी लोनबेहळचे डॉक्टर निरंजन जाधव यांना फोनवरून कल्पना देण्यात आली. मात्र, नैसर्गिक अडथळ्यामुळे तेही काही करू शकत नव्हते. 

अखेर डॉक्टरांनी अॅम्बुलन्सद्वारे नाल्यापर्यंत येण्याचा निर्णय घेतला. तसेच गर्भवती महिलेच्या नातेवाईकांनाही तिला नाल्यापर्यंत घेऊन येण्यास सांगितले. यानंतर या महिलेला चादरीमध्ये उचलून घेऊन नाला पार करण्यात आला. तोपर्यंत डॉक्टरही नाल्यापलिकडे आले होते. महिलेला घेऊन अॅम्बुलन्स प्राथमिक आरोग्य केंद्राकडे वळविण्यात आली. मात्र, वाटेत असतानाच महिलेला प्रचंड वेदना होऊ लागल्याने तिची अॅम्बुलन्समध्येच प्रसुती करण्यात आली. यानंतर तिला व बाळाला सुखरुप दवाखान्यात दाखल करण्यात आले. 

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टरpregnant womanगर्भवती महिलाGovernmentसरकारhospitalहॉस्पिटल