शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली: रिक्षावाल्याकडून भाडं नाकारल्याचा जाब विचारणा-या महिलेच्या अपहरणाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2017 17:01 IST

दोन तरूणांच्या धाडसामुळे रिक्षाचालकाचा अपहरणाचा प्रयत्न फसला. या दोघांनी रिक्षाचा पाठलाग करुन...

डोंबिवली, दि. 18 - डोंबिवलीत रिक्षाचालकाने भर दिवसा महिलेच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  मानपाडा पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये ही घटना घडली. दोन तरूणांच्या धाडसामुळे रिक्षाचालकाचा अपहरणाचा प्रयत्न फसला. या दोघांनी  रिक्षाचा पाठलाग करुन या महिलेची सुटका केली. मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवली पूर्व येथील मनीषा राणे स्टेशनला जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्यासाठी त्यांनी एक रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला. पण रिक्षाचालकाने स्टेशनला जाण्यास नकार दिला आणि तो पुढे जाऊन पुन्हा प्रवाशांची वाट पाहात होता. त्यामुळे मनीषा यांनी त्याला जाब विचारला. त्यामुळे संतापलेल्या रिक्षाचालकाने मनीषा आणि त्यांची मैत्रिण अमिता हेदळकर यांना रिक्षात ओढत रिक्षा पळवली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे गोंधळलेल्या मनीषा आणि त्यांच्या मैत्रिणीने आरडाओरडा करायला सुरूवात केली. त्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून दोन बाईकस्वारांनी त्या रिक्षाचा पाठलाग केला आणि रिक्षा चालकाला पकडलं व दोघींची सुटका केली.  शंकर विसलवाथ असं या रिक्षाचालकाचं नाव आहे. त्याला मानपाडा पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.   

टॅग्स :Crimeगुन्हा