शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आयात फर्निचर घोटाळ्यात बुडविला ३० कोटींचा महसूल; डीआरआयची छापेमारी, तीन जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 12:42 IST

आलिशान फर्निचर मुंबईत आयात करत, त्यांची विक्री करणाऱ्या कंपन्यांनी परदेशांत काही बनावट कंपन्यांची स्थापना करत तेथून हे फर्निचर विकत घेतले.

मुंबई : परदेशातून आलिशान फर्निचर आयात करत आणि त्याची किंमत कमी दाखवत सीमाशुल्क बुडवण्याच्या गैरप्रकाराचा केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी मुंबईतील अनेक आलिशान फर्निचर दुकाने, कस्टम एजंट यांच्या कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली. शेकडो कोटी रुपयांच्या फर्निचर आयात घोटाळ्यांमध्ये आतापर्यंत ३० कोटी रुपयांचे सीमा शुल्क बुडवल्याचे आढळले असून, आतापर्यंत तिघाजणांना अटक केली आहे.आलिशान फर्निचर मुंबईत आयात करत, त्यांची विक्री करणाऱ्या कंपन्यांनी परदेशांत काही बनावट कंपन्यांची स्थापना करत तेथून हे फर्निचर विकत घेतले. मात्र, भारतात त्यावर आकारले जाणारे सीमाशुल्क कमी करण्यासाठी या फर्निचरची किंमत त्यांनी कागदोपत्री ७० ते ९० टक्क्यांपर्यंत कमी दाखवली. या प्रकाराची माहिती ‘डीआरआय’च्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी काही कस्टम एजंटवर पाळत ठेवली व छापेमारी केली.या छाप्यांदरम्यान त्यांना मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी छाननी केली असता आतापर्यंत ३० कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचे दिसून आले आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांत शेकडो कोटी रुपयांचे फर्निचर याच प्रकारे आयात झाले असून, महसूल बुडीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई