शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
4
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
5
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
6
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
7
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
8
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
9
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
10
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
11
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
12
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
13
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
14
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
15
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
16
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा ६ विषयांत झाला फेल तरी पालकांनी कापला केक, कारण...
17
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
18
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
19
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
20
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."

राज्याला परतीच्या पावसाने झोडपले; ऊस, कपाशीसह फळबागांचे नुकसान; मराठवाड्यात पाच दिवस पाऊस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 13:32 IST

मराठवाड्यात पुढील पाच दिवसांत मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे.

मुंबई : तीन ते चार दिवसांपासून राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात होत असलेल्या परतीच्या पावसाचा तडाखा बसत आहे. मंगळवारी सिंधुदुर्गातील सावंतवाडी, कणकवली शहराला पावसाने झोडपले. तब्बल तासभर परिसरात मुसळधार पाऊस झाला. यामुळे भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. परभणी आणि जळगाव जिल्ह्यातही पावसामुळे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात पुढील पाच दिवसांत मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविला आहे.

वीज पडून दोन मृत्यू, ६ जखमी परभणी/जळगाव : जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव येथे  मंगळवारी दुपारी वीज पडून एका जणाचा जागीच मृत्यू झाला. तसेच, सहा जण जखमी झाले आहेत. यातील दोन जण अतिगंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणीला पाठवण्यात आले आहे. दुसऱ्या घटनेत जळगाव जिल्ह्यातील खर्डी शेतशिवारात अंगावर वीज पडून ३५ वर्षीय शेतमजुराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवार दुपारी घडली. 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीCropपीक