शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

नीरव मोदी बँक गैरव्यवहार प्रकरणाचा निकाल ६ जुलै रोजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 14:51 IST

नीरव मोदी व त्याच्या कुटुंबीयांनी पंजाब नॅशनल बँकेच्या काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून तब्बल ११, ४०० कोटींचा घोटाळा केला आहे.

पुणे: हिरे व्यापारी नीरव मोदी बँकने केलेल्या गैरव्यवहार प्रकरणी पंजाब नॅशनल बँकेने कर्जवसुली न्यायाधिकरणात दाखल केलेल्या दाव्याचा निकाल २९ जून रोजी पुण्यामध्ये सुनावण्यात येणार होता.मात्र, पुण्यातील कोर्ट 29 जूनपर्यत सुट्टीवर असल्याने मोदी केस संदर्भातील आदेश 6 जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता दिला जाणार आहे. नीरव मोदी व त्याच्या कुटुंबीयांनी पंजाब नॅशनल बँकेच्या काही अधिकाऱ्यांशी संगनमत करून तब्बल ११, ४०० कोटींचा घोटाळा केला आहे. त्यानंतर मोदी कुटुंब परदेशात पळून गेले आहे. या गैरव्यवहारप्रकरणी पंजाब बँकेने न्यायाधिकरणाकडे धाव घेतली होती. तसेच मुंबई येथे डीआरटी वन मध्ये वसुली दावा दाखल केला आहे. मात्र मुंबईत येथील न्यायाधिकरणाची जागा रिक्त असल्याने परिणामी त्याचा व औरंगाबाद येथील डीआरटी चा अतिरिक्त कार्यभार सध्या पुण्याकडे आहे. पंजाब बँकेने एकूण तीन दावे नीरव मोदींविरोधात दाखल केले आहे.त्यापैकी साडेसात हजार कोटींच्या  दाव्यांची सुनावणी बुधवारी पूर्ण झाली असून त्या संदर्भातला निकाल २९ जून रोजी देण्यात येणार होता. मात्र पुणे कोर्ट २९ जूनपर्यंत सुट्टीवर असल्याने हा निकाल ६ जुलै रोजी दिला जाणार असल्याचे कोर्टाकडून सांगण्यात आले आहे . 

टॅग्स :PuneपुणेNirav Modiनीरव मोदीPunjab National Bankपंजाब नॅशनल बँकfraudधोकेबाजीCourtन्यायालय