मराठा आरक्षणाचा निकाल राखीव

By Admin | Updated: September 20, 2014 01:34 IST2014-09-20T01:34:55+5:302014-09-20T01:34:55+5:30

मराठा व मुस्लीम समाजाला राज्य शासनाने जाहीर केलेल्या आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या डझनभर याचिकांवरील निकाल उच्च न्यायालयाने शुक्रवारी राखून ठेवला.

Result of Maratha Reservation is reserved | मराठा आरक्षणाचा निकाल राखीव

मराठा आरक्षणाचा निकाल राखीव

मुंबई : मराठा व मुस्लीम समाजाला राज्य शासनाने जाहीर केलेल्या आरक्षणाविरोधात दाखल झालेल्या डझनभर याचिकांवरील निकाल उच्च न्यायालयाने शुक्रवारी राखून ठेवला. केतन तिरोडकर, अॅड. गुणर} सदावर्ते यांच्यासह विविध सामाजिक संघटना व कार्यकत्र्यानी या आरक्षणाविरोधात स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत. हे आरक्षण घटनाबाह्य असून हे रद्द करावे, अशी मागणी केली आहे. मात्र हे आरक्षण वैध असल्याचा दावा राज्य शासनाने केला आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: Result of Maratha Reservation is reserved