शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

बारावी पुरवणी परीक्षेचा आज निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 02:41 IST

दुपारी एक वाजता आॅनलाईन जाहीर केला जाणार

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. २४) दुपारी एक वाजता आॅनलाईन जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावर विषयनिहाय गुण पाहता येतील तसेच या माहितीची प्रतही घेता येईल. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून इयत्ता दहावी व बारावीच्या मुख्य परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या वद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा जुलै-आॅगस्ट महिन्यात घेतली जाते. मंडळमार्फत दि. १७ जुलै ते ४ आॅगस्ट या कालावधीत इयत्ता बारावीची पुरवणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल शुक्रवारी मंडळाच्या संकेतस्थळावर दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना दि. २७ आॅगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत गुणांची पडताळणी करण्यासाठी विभागीय मंडळाकडे अर्ज करता येईल, तर उत्तरपत्रिकांची छायाप्रत प्राप्त करण्यासाठी दि. २८ आॅगस्ट ते १९ सप्टेंबर या कालावधीत अर्ज करावा लागले. दोन्ही अर्जांसोबत आॅनलाईन निकालाची प्रत जोडणेआवश्यक आहे.परीक्षेमधील उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक आहे. छायाप्रत मिळाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करावा लागेल. ज्या विद्यार्थ्यांना फेब्रुवारी-मार्च २०१९ मधील परीक्षा द्यायची आहे, अशा पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचे अर्ज आॅनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.याबाबतचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार आहे; तसेच परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी गुणसुधार योजनेअंतर्गत संधी उपलब्ध असेल, अशी माहिती राज्य मंडळाचे प्रभारी सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय