शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात आठ आणि राज्यातील २२० जागांचा संकल्प पूर्ण होणार : पियुष गोयल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 14:08 IST

पुण्याने मागील पाच वर्षात भाजपा शिवसेनेच्या महायुतीला प्रचंड यश दिले आहे.

ठळक मुद्देविधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रेल्वेमंत्री पियुष गोयल हे पुण्यात देशात आणि राज्यात मोदी आणि फडणवीस यांनी भ्रष्टाचार नसलेले दिले सरकारआम्ही अर्थव्यवस्था सक्षम करणारच.. 

पुणे :पुण्याने मागील पाच वर्षात भाजपा शिवसेनेच्या महायुतीला प्रचंड यश दिले आहे. हाय क्वालिटी एज्युकेशन पुण्यात दिसत आहेत. पुण्यातील लोक जगभरात जाऊन पुण्याचे नाव गाजवत आहेत. यावेळी भाजपाला शहरातील 8 जागा मिळतील. तसेच 220 जागांचा संकल्प पुर्ण होणार आहे. फडणवीस सरकारने देशातील सर्वात जास्त इनफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट राज्यात आणले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रेल्वेमंत्री पियुष गोयल हे पुण्यात आलेले असताना माध्यमांशी बोलत होते. गोयल म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी पुण्यात सभा घेतली. त्यासभेतही मोदी यांनी पुणेकरांचे आभार मानले. पण ते मोठ्या लोकांचे अपुरे राहिलेले काम करत आहेत. महात्मा गांधी अजूनही भारताला हवे आहेत. हे मागच्या 5 वर्षात मोदींनी दाखवले. ते भ्रष्टाचार मुक्त भारत करत आहेत. देशात आणि राज्यात मोदी आणि फडणवीस यांनी भ्रष्टाचार नसलेले सरकार दिले आहे. फडणवीस सरकारने देशातील सर्वात जास्त इनफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट राज्यात आणले आहेत. आता कुठे काश्मीर से कन्याकुमारी देश एकत्र झाला. फुले यांचे ही काम मोदी करत आहे.देशहित सोडून ते पक्षहित पहात होते. त्यांच्या काळात व्याजदर, ऊद्योग यांची अवस्था काय होती हे त्यांनी सांगायला हवे. महागाई वित्तीय तूट कमी केली आम्ही, म्हणून तर लोकांनी परत सरकार निवडून दिले.

........

अर्थव्यवस्था आम्ही सक्षम करणारच.. ५ ट्रिलियन मधील १ ट्रिलियन महाराष्ट्राचा असेल. निवडणुक एकतर्फी सुरू आहे. लोकांचा उत्साह पाहिला की हे दिसते. मला आश्चर्य वाटते ते मनमोहनसिंग यांचे. त्यांनी देशाला ज्या लाचारीच्या अवस्थेत सोडले होते, त्यानंतर आता देश किती बदलला, समर्थ झाला हे त्यांच्यासारख्या मोठ्या अर्थतज्ञाला कसे समजत नाही. त्यांच्या काळात किती भ्रष्टाचार झाला. त्यांच्या डोळ्यासमोर किती घोटाळे झाले, पण त्यांनी काही केले नाही. 

टॅग्स :Puneपुणेpiyush goyalपीयुष गोयलrailwayरेल्वेBJPभाजपाElectionनिवडणूक