शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

अवयव प्रत्यारोपण सल्लागार समितीची पुनर्रचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 4:15 AM

राज्य सल्लागार समितीचा दोन वर्षांचा कालावधी संपुष्टात आला आला असून, समितीची पुनर्रचना करण्याची बाब विचाराधीन होती. त्यानुसार, मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा, १९९४ अंतर्गत राज्य सल्लागार समितीची पुनर्रचना केली आहे.

मुंबई : राज्य सल्लागार समितीचा दोन वर्षांचा कालावधी संपुष्टात आला आला असून, समितीची पुनर्रचना करण्याची बाब विचाराधीन होती. त्यानुसार, मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा, १९९४ अंतर्गत राज्य सल्लागार समितीची पुनर्रचना केली आहे.अध्यक्ष म्हणून आरोग्य व कुटुंब कल्याणचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, सदस्य सचिव म्हणून आरोग्य सेवा संचालनालयाचे आरोग्य सेवा संचालकांचा समावेश आहे. सदस्य म्हणून एच.एन. रिलायन्स हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जी.बी. डावर, के.ई.एम युरॉलॉजीच्या विभागप्रमुख डॉ. सुजाता पटवर्धन, दिशा फाऊंडेशनचे शैलेश शेट्टी, स्नेहा फाऊंडेशनचे डॉ. अरमेडा फर्नांडिस, विधी व न्याय विभागाचे सहसचिव रा.द. सांवत, डॉ. अलेन अलमेडा, डॉ. सुरेंद्रकुमार माथुर, डॉ. अन्वय मुळे यांंचा समावेश आहे.

टॅग्स :Organ donationअवयव दान