‘निकालाची अट शिथिल’

By Admin | Updated: October 18, 2016 05:32 IST2016-10-18T05:32:34+5:302016-10-18T05:32:34+5:30

विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळावे म्हणून लादण्यात आलेल्या जाचक अटी शिथिल करण्याची मागणी करत आमदार दत्तात्रय सावंत आणि आमदार श्रीकांत देशपांडे सोमवारपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसले

'Removal condition relaxed' | ‘निकालाची अट शिथिल’

‘निकालाची अट शिथिल’


मुंबई : विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळावे म्हणून लादण्यात आलेल्या जाचक अटी शिथिल करण्याची मागणी करत आमदार दत्तात्रय सावंत आणि आमदार श्रीकांत देशपांडे सोमवारपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसले आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी १०० टक्के निकालाची अट शिथिल करण्याचा लेखी निर्णय घेतला नाही, म्हणून दोन्ही आमदारांनी मंगळवारी आंदोलन सुरू ठेवण्याची घोषणा केलीे. अनुदानास पात्र ठरलेल्या विनाअनुदानित शाळांना दिवाळीपूर्वी ते देण्याची मागणी त्यांनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: 'Removal condition relaxed'