शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

छगन भुजबळ यांना दिलासा; ईडीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 05:57 IST

Chhagan Bhujbal News: मनीलॉण्ड्रिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना दिलासा देताना सक्त वसुली संचालनालयाची (ईडी) याचिका फेटाळली. या प्रकरणात भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनाला ईडीने आव्हान दिले होते.

 नवी दिल्ली  - मनीलॉण्ड्रिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना दिलासा देताना सक्त वसुली संचालनालयाची (ईडी) याचिका फेटाळली. या प्रकरणात भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनाला ईडीने आव्हान दिले होते.

दरम्यान, न्यायमूर्ती अभय ओक आणि न्या. उज्ज्वल भुईया यांच्या न्यायपीठाने ईडीची याचिका फेटाळताना भुजबळ यांनी दाखल केलेली आपल्या अटकेला आव्हान देणारी याचिकाही फेटाळली. भुजबळ यांना या प्रकरणात २०१८ मध्ये जामिनावर मुक्त करण्यात आले होते. त्यामुळे आता कलम ३३६ अन्वये यात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे न्यायमूर्तींनी ईडीची याचिका फेटाळताना नमूद केले.

प्रकरण नेमके काय? दिल्लीत महाराष्ट्र सदन बांधकामातील करारात असलेल्या अनियमिततेसह यासंबंधीची कामे विशिष्ट कंपनीला दिल्याचे हे प्रकरण आहे. हे काम दिले जात असताना लाच घेतल्याचा तसेच यामुळे राज्य शासनाला मोठा आर्थिक फटका बसल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अशा मनीलाॅण्ड्रिंगच्या ११ प्रकरणांत भुजबळांवर आरोप आहेत.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालय