विहीर घोटाळ््यातील आरोपीचा जामीन फेटाळला

By Admin | Updated: July 9, 2016 01:15 IST2016-07-09T01:15:36+5:302016-07-09T01:15:36+5:30

विहीर घोटाळ््यात आरोपी असलेले कृषी विकास अधिकारी सुरेश आर. पाडवी यांचा जामीन अर्ज शहादा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे़

Rejecting the bail of the accused in the well-being scam | विहीर घोटाळ््यातील आरोपीचा जामीन फेटाळला

विहीर घोटाळ््यातील आरोपीचा जामीन फेटाळला

नंदुरबार : विहीर घोटाळ््यात आरोपी असलेले कृषी विकास अधिकारी सुरेश आर. पाडवी यांचा जामीन
अर्ज शहादा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे़
पाडवी यांनी तळोदा न्यायालयात या आधी जामिनासाठी अर्ज केल्यावर तो फेटाळण्यात
आला होता़ त्यानंतर, त्यांनी शहादा न्यायालयात केलेला अर्जही फेटाळण्यात आला आहे़ त्यामुळे त्यांचा कोठडीतील मुक्काम
वाढला आहे. केंद्रीय विशेष
सहाय्य योजनेंतर्गत तळोदा
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील तळोदा, अक्कलकुवा व
धडगाव तालुक्यात २०१२-१३ मध्ये ७१ विहिरींना मंजुरी देण्यात
आली होती़ या विहिरींसाठी एक
कोटी ७७ लाख रुपयांचा निधी
वर्ग करण्यात आला
होता़ (वार्ताहर)

Web Title: Rejecting the bail of the accused in the well-being scam