कुलसचिवांक डून घेतली माहिती
By Admin | Updated: April 1, 2015 02:05 IST2015-04-01T02:05:30+5:302015-04-01T02:05:30+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील गुणवाढ प्रकरणासंदर्भात मंगळवारी पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी कुलसचिव दिनेशकुमार जोशी यांच्या

कुलसचिवांक डून घेतली माहिती
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील गुणवाढ प्रकरणासंदर्भात मंगळवारी पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी कुलसचिव दिनेशकुमार जोशी यांच्याकडून माहिती जाणून घेतली. या प्रकरणाशी निगडित आणखी काही तथ्ये जाणून घेण्यासाठी कुलगुरू मोहन खेडकर यांनाही पोलीस आयुक्तालयात बोलाविण्यात येणार आहे.
या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली. सोमवारी मास्किंग विभागातील आणखी तीन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)