शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लाल कार्डधारकांनी पिवळे किंवा लाल कार्ड असणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न करू नये; ‘सिकलसेलमुक्त महाराष्ट्र’ अभियानाला वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 05:08 IST

राज्यातील २१ आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये सुमारे ७० लाख नागरिकांचे स्क्रीनिंग करण्याचे लक्ष्य ठेवले असून आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच उपचारांचा लाभही देण्यात येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात सिकलसेल या आनुवंशिक आजाराविरोधात सुरू असलेल्या ‘सिकलसेलमुक्त महाराष्ट्र’ अभियानाला वेग देण्यात आला आहे. आतापर्यंत ७० लाखपैकी ५९.६२ लाख नागरिकांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. 

या मोहिमेत सिकलसेल रुग्णांना लाल कार्ड, वाहकांना पिवळे कार्ड आणि सामान्य व्यक्तींना पांढरे कार्ड देण्याची व्यवस्था करण्यात आली असून लाल कार्डधारकांनी पिवळे किंवा लाल कार्ड असणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच सिकलसेलचा प्रसार रोखण्यासाठी विवाहपूर्व जनजागृतीही करण्यात येत आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत दिली.

विधान परिषद आ. उमा खापरे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना आबिटकर म्हणाले की, सिकलसेलमुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी मिशन मोडमध्ये काम सुरू केले आहे. नागपूर अधिवेशनादरम्यान आमदारांसोबत बैठक घेऊन स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन केली असून त्याअंतर्गत ‘अरुणोदय’ अभियान राबविण्यात येत आहे.

७३.८४ लाख नागरिक तपासणीचे उद्दिष्ट१५ जानेवारी २०२६ पासून सुरू झालेल्या या मोहिमेत ० ते ४० वयोगटातील ७३.८४ लाख नागरिकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट असून त्यापैकी आतापर्यंत ५९.६२ लाख व्यक्तींची तपासणी पूर्ण झाली आहे.  त्यामध्ये १,७१४ सिकलसेल रुग्ण आणि २८,३९८ सिकलसेल वाहक आढळले आहेत..

७० लाख जणांचे स्क्रीनिंगराज्यातील २१ आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये सुमारे ७० लाख नागरिकांचे स्क्रीनिंग करण्याचे लक्ष्य ठेवले असून आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच उपचारांचा लाभही देण्यात येत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Sikkelcell-free Maharashtra: Red card holders should not marry each other.

Web Summary : Maharashtra accelerates its sickle cell-free campaign. Red card holders (patients) are urged not to marry those with yellow/red cards (carriers/patients) to prevent transmission. 59.62 lakh citizens screened out of 73.84 lakh targetted.
टॅग्स :marriageलग्न