शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
2
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
3
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
4
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
5
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
6
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
7
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
8
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
9
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
10
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
13
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
14
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
15
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
16
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
17
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
18
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
19
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
20
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
Daily Top 2Weekly Top 5

दावोसच्या जागतिक आर्थिक परिषदेतून महाराष्ट्रात ४० लाख कोटींची विक्रमी गुंतवणूक: मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 05:48 IST

तसेच, १० लाख कोटींच्या करारांबाबत प्राथमिक बोलणी

लोकमत न्यूज नेटवर्क, दावोस: येथील जागतिक आर्थिक परिषदेत राज्य सरकारने विविध क्षेत्रांतील गुंतवणुकीसाठी विक्रमी ४० लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले. यातील ३० लाख कोटी रुपयांचे करार प्रत्यक्षात तर, १० लाख कोटींच्या करारांबाबत प्राथमिक बोलणी झाली असून, एक-दोन महिन्यांत ते करार केले जातील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दृरदृश्यप्रणालीद्वारे गुरुवारी घेतलेल्या पत्र परिषदेत दिली.

फडणवीस म्हणाले की, १८ देशातून ही गुंतवणूक येत आहे. यात अमेरिका, युके, स्वीडन, जपान, इटली, जर्मनी, फ्रान्स, युएई, डेनमार्क, फिनलंड, नॉर्वे,  सिंगापूर आदी देशांतील कंपन्या आहेत.

‘त्या’ कंपन्यांनी विदेशी गुंतवणूक आणली

इथल्याच कंपन्यांसोबत दावोसमध्ये जाऊन करार केले जात असल्याच्या टीकेबद्दल मुख्यमंत्री म्हणाले की,  महाराष्ट्राचे यश पाहावत नाही, अशा काही लोकांनी पेड टूलकिट तयार केले आहे. मुंबईतील कंपन्यांबरोबर दावोसमध्ये करार, असे मेसेज तयार करून पोस्ट केले जात आहेत. या मागे कोण आहे, ते माझ्या लक्षात येत आहे. 

एक टूलकिट चालले लोढांच्या मुलाने दावोसला येऊन करार का केला? अभिषेक लोढा हे देशातील प्रथितयश उद्योजक आहेत. त्यांनी केलेल्या करारामुळे लोढाची इस्टेट तयार होत नाही. जगातील ४ महत्त्वाच्या कंपन्या डेटा सेंटरमध्ये गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे मुंबई डेटा सेंटरमध्ये नंबर वनवर येणार आहे. या करारात ८० टक्के परकीय गुंतवणूक असून, लोढा यांची २० टक्के जमिनीच्या रूपाने गुंतवणूक आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra secures record investment of ₹40 lakh crore at Davos.

Web Summary : Maharashtra government signed ₹40 lakh crore investment MoUs at Davos. Chief Minister Fadnavis highlighted that 80% investment in Lodha's data center project is foreign. He dismissed criticism, attributing it to a 'paid toolkit' by those envious of Maharashtra's success, emphasizing that these investments boost the state's economy.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसInvestmentगुंतवणूक