राशन धारकांना मिळणार दोन महिन्याची साखर

By Admin | Updated: August 30, 2014 04:39 IST2014-08-29T23:33:19+5:302014-08-30T04:39:43+5:30

गेल्या कित्येक महिन्यापासून राशन धारकांना मिळणारी साखर आता जुलै व ऑगस्ट महिन्याची साखर एकाच महिन्यात मिळणार असल्याने राशन धारकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. तालुक्यात बीपीएल व अंत्येदय साडेनऊ हजार कार्डधारक असून आत्तापर्यंत राशन दुकानातून साखर मिळत नव्हती. पण ऐन सणासुदीच्या महिन्यात बीपीएल व अंत्योदय कार्डधारकांना जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्याची साखर धान्य दुकानात मिळणार आहे. ऑगस्ट महिन्याचे मानसी ५५० ग्रॅम मिळणार आहे तरी राशन कार्डधारकांनी दोन्ही महिन्याची साखर घेऊन जाण्याचे आवाहन पुरवठा विभागाचे मनोज मानकर यांनी कळविले आहे. (शहर प्रतिनिधी)

Ration holders will get two-month sugar | राशन धारकांना मिळणार दोन महिन्याची साखर

राशन धारकांना मिळणार दोन महिन्याची साखर

तेल्हारा : गेल्या कित्येक महिन्यापासून राशन धारकांना मिळणारी साखर आता जुलै व ऑगस्ट महिन्याची साखर एकाच महिन्यात मिळणार असल्याने राशन धारकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. तालुक्यात बीपीएल व अंत्येदय साडेनऊ हजार कार्डधारक असून आत्तापर्यंत राशन दुकानातून साखर मिळत नव्हती. पण ऐन सणासुदीच्या महिन्यात बीपीएल व अंत्योदय कार्डधारकांना जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्याची साखर धान्य दुकानात मिळणार आहे. ऑगस्ट महिन्याचे मानसी ५५० ग्रॅम मिळणार आहे तरी राशन कार्डधारकांनी दोन्ही महिन्याची साखर घेऊन जाण्याचे आवाहन पुरवठा विभागाचे मनोज मानकर यांनी कळविले आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Ration holders will get two-month sugar