शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

रश्मी ठाकरे सामनाच्या संपादकपदी ; आदित्य ठाकरे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 15:41 IST

रश्मी ठाकरे यांची सामनाच्या संपादकपदी निवड झाल्याबाबत आदित्य ठाकरे यांनी पुण्यात एका कार्यक्रमात प्रतिक्रीया दिली.

पुणे : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामानाचे कार्यकारी संपादक म्हणून संजय राऊत काम पाहत आहेत. सामना नेहमीच आपल्या अग्रलेखांसाठी प्रसिद्ध आहे. आता सामनाच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची निवड झाल्याने त्या सामनामध्ये काय बदल करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

आज सकाळी रश्मी ठाकरे यांची सामनाच्या संपादकपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. पुण्यात आयाेजित एशिया इकनाॅमिक डायलाॅग या काॅन्फरन्सला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली. काॅन्फरन्सनंतर आदित्य ठाकरे यांना रश्मी ठाकरे यांची संपादकपदी निवड झाल्याबद्दल प्रतिक्रीया विचारली असता ते म्हणाले,  सामनाच्या संपादकपदी आईची निवड झाल्याने आनंद आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. ही एक मोठी जबाबदारी आहे, आम्ही सर्वजण त्यांच्यासाेबत आहाेत. 

दरम्यान उद्धव ठाकरे हे सामनाचे संपादक हाेते. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी ते या जबाबदारीतून मुक्त झाले हाेते. संपादक पद हे लाभाचे पद असल्यामुळे ते उद्धव ठाकरे यांच्याकडे ठेवण्यात अडचणी हाेत्या. सामानाच्या क्रेडिट लाईनमध्ये रश्मी ठाकरे यांचे नाव अधिकृतरित्या प्रसिद्ध करण्यात आले आहे. गेले काही महिने हे पद रिक्त हाेते. संजय राऊत संपूर्ण जबाबदारी संभाळत हाेते. 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेPuneपुणेShiv Senaशिवसेना