‘रासप’चे प्रवक्ते मोहनराव अडसूळ यांचे अपघाती निधन
By Admin | Updated: October 11, 2014 06:06 IST2014-10-11T06:06:59+5:302014-10-11T06:06:59+5:30
राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रवक्ते मोहनराव अडसूळ (४५) यांचे शुक्रवारी अपघाती निधन झाले.

‘रासप’चे प्रवक्ते मोहनराव अडसूळ यांचे अपघाती निधन
पिंपरी : राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रवक्ते मोहनराव अडसूळ (४५) यांचे शुक्रवारी अपघाती निधन झाले. हा अपघात मुंबई-पुणे दु्रतगती महामार्गावरील कामशेतजवळील करूंजगावाजवळ रात्री साडेआठच्या सुमारास घडला. अडसूळ हे मोटारीतून पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होते.