मुलीवर बलात्कार करणा:या नराधमास अटक
By Admin | Updated: July 25, 2014 02:12 IST2014-07-25T02:12:18+5:302014-07-25T02:12:18+5:30
बलात्कार करणा:या आणि ही गोष्ट कोणाला सांगितली तर जीभ छाटण्याची धमकी देणा:या रवींद्र महादेव जाधव (5क्, रा. नवनाथ कॉलनी खोपोली) याला पोलिसांनी अटक केली आहे.

मुलीवर बलात्कार करणा:या नराधमास अटक
खोपोली : खोपोलीच्या पटेलनगर भागात राहणा:या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून गेले नऊ महिने तिच्यावर बलात्कार करणा:या आणि ही गोष्ट कोणाला सांगितली तर जीभ छाटण्याची धमकी देणा:या रवींद्र महादेव जाधव (5क्, रा. नवनाथ कॉलनी खोपोली) याला पोलिसांनी अटक केली आहे. सप्टेंबर 2क्13मध्ये रवींदने अल्पवयीन मुलीच्या घरी प्रवेश करून लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले आणि याबाबत कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार गेले 9 ते 1क् महिने सातत्याने सुरू होता. याबाबत सदर मुलीने खोपोली पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.