शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

By admin | Updated: November 8, 2014 04:13 IST

गोरेगाव पूर्वेकडील संतोष नगर परिसरात एका पाच वर्षांच्या चिमुरडीवर मंगळवारी बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

मुंबई : गोरेगाव पूर्वेकडील संतोष नगर परिसरात एका पाच वर्षांच्या चिमुरडीवर मंगळवारी बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. लक्ष्मण रामप्रसाद गुप्ता (२२) असे अटक आरोपीचे नाव आहे.गेल्या ६ वर्षांपासून आरोपी हा पीडित मुलीच्या वडिलांना ओळखत आहे. गुप्ता आणि पीडित मुलीचे वडील हे उत्तर प्रदेश जिल्ह्यातील एकाच गावातील राहणारे आहेत. गुप्ता हा एका किराणा मालाच्या दुकानात कामाला आहे. ओळख असल्याने त्याचे मुलीच्या घरी येणे-जाणे होते. मंगळवारी त्याचा पीडित मुलीच्या वडिलांशी पैशांवरून वाद झाला होता. त्यानंतर त्याने सायंकाळी खेळण्यासाठी मुलीला आपल्या घरी नेले. शिवाय मद्याच्या नशेत तिच्यावर बलात्कार केला आणि मुलीला तिच्या घरी नेऊन सोडले. मुलीची प्रकृती बिघडल्याने पालकांनी तिला जोगेश्वरीच्या ट्रॉमा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले; तेव्हा तिच्यावर बलात्कार झाल्याचे उघड झाले. मुलीच्या पालकांनी त्यानंतर गुप्ताविरोधात दिंडोशी पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दिली. पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर दिंडोशी पोलिसांनी बलात्कार, अपहरण आणि बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवून त्याला मंगळवारी अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. तर मुलीला पुढील उपचारासाठी के.ई.एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती दिंडोशी पोलिसांनी दिली आहे. (प्रतिनिधी)