बापाकडून बलात्कार

By Admin | Updated: January 16, 2017 02:12 IST2017-01-16T02:12:07+5:302017-01-16T02:12:07+5:30

एका अल्पवयीन मुलीवर सावत्र बापानेच तीन महिने बलात्कार केल्याची घटना गोवंडी येथे समोर आली.

Rape from father | बापाकडून बलात्कार

बापाकडून बलात्कार


मुंबई : एका अल्पवयीन मुलीवर सावत्र बापानेच तीन महिने बलात्कार केल्याची घटना गोवंडी येथे समोर आली. याबाबत देवनार पोलिसांनी गुन्हा दाखल करीत राजेश सावंत या आरोपीला अटक केली आहे.
गायकवाडनगर भागात राहणाऱ्या आरोपीने वर्षभरापूर्वी पीडित मुलीच्या आईसोबत दुसरा विवाह केला आहे. दरम्यान, आरोपीची या मुलीवर वाईट नजर पडली. तीन महिन्यांपूर्वी त्याने मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर घरात कोणीच नसल्याचा फायदा घेत त्याने वारंवार तिच्यावर अत्याचार केले. (प्रतिनिधी)

Web Title: Rape from father