शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

राणेंनी काँग्रेस का सोडली हे कोडच, पण भाजपानं दिलेली वागणूक बघून वाईट वाटते - हुसेन दलवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2017 19:38 IST

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपने ज्या पद्धतीने वागणूक दिली ते बघून मला वाईट वाटते काँग्रेस ने राणे यांना सर्व काही दिले तरी ते काँग्रेस सोडून का गेले हे कोडे न उलगडलेले खासदार हुसेन दलवाई याची सावंतवाडीत टिका

सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपाने ज्या पद्धतीने वागणूक दिली ते बघून मला वाईट वाटतंय, काँग्रेसने नारायण राणें यांना सर्व काही दिले तरी ते काँग्रेस सोडून का गेले हे कोडे न उलगडलेले असल्याचे म्हणत खासदार हुसेन दलवाई यांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.

निती आयोगाच्या नावाखाली देशात अनीती सुरू असल्याची टीकाही त्यांनी केलीय. जीएसटीवर बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जीएसटी च्या नावाखाली चोरी करण्यास शिकवत आहे. केंद्र सरकार हे अडाणी सरकार असल्याचा घणाघातही यावेळी त्यांनी केला. 

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना काँग्रेसने सर्व काही दिले असे असताना ही राणे काँग्रेस पक्ष सोडून गेले असतील तर आता खऱ्या अर्थाने काँग्रेसचे शुध्दीकरण झाले अशी टिका गोव्याचे काँग्रेस खासदार शांताराम नाईक यांनी केली ते सावंतवाडी येथे आयोजित काँग्रेस बैठकीत बोलत होते यावेळी खासदार हुसेन दलवाई, जिल्हाध्यक्ष विकास सावंत, नगरसेवक जयेंद्र परुळेकर, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, नागेश मोरये, राजू मसूरकर, दादा परब आदी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे National Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी