शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रामदास आठवले यांच्या अनोख्या घोषणा; एकच पिकला हशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 12:22 IST

नरेंद्र मोदी येण्यापूर्वी नेत्यांची भाषणे झाली. यावेळी रामदास आठवले यांचेही भाषण झाले.

नाशिक : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कवितांनी नेहमीच हास्याचे कारंजे उठतात. नेहमीप्रमाणेच आठवले यांनी आज दिंडोरी मतदारसंघातील पिंपळगावातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवेळी काही काव्यात्मक घोषणा दिल्या. यामुळे सभास्थळी एकच हशा पिकला होता. 

नरेंद्र मोदी येण्यापूर्वी नेत्यांची भाषणे झाली. यावेळी रामदास आठवले यांचेही भाषण झाले. नेहमी वेगळ्या धाटणीचे भाषण देण्यात पटाईत असलेले आठवलेंनी यावेळीही कविता करत मोदींची स्तुती केली. तसेच काही घोषणाही त्यांनी उपस्थितांना ऐकविल्या. 

नरेंद्र मोदी चौकीदार, राहुल गांधी भागीदार; नरेंद्र मोदी विकासपुरुष, राहुल गांधी भकासपुरुष;नरेंद्र मोदी फकीर हैं, राहुल गांधी अमीरो की लकीर हैं;आमच्याकडे काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची आहे जंत्री, म्हणून मोदी होणार पुन्हा प्रधानमंत्री...

 असे म्हणत त्यांनी नरेंद्र मोदीच पुन्हा  पंतप्रधान होणार असल्याचे सांगितले. या त्यांच्या प्रत्येक काव्यपंक्तीला त्यांनी उपस्थितांच्या टाळ्या घेतल्या. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यासोबत सद्सद् विवेकबुद्धी देखील राहिलेली नाही, असा आरोप केला. तर भ्रष्टाचार केला म्हणून तुरुंगवास भोगला, असे सांगून भुजबळांना टोला हाणला.  

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेdindori-pcदिंडोरीnashik-pcनाशिकNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस