शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
5
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
6
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
7
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
8
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
9
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
10
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
11
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
12
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
13
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
14
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
15
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
16
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
17
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
18
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
19
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
20
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!

Rajya Sabha Election: 'पक्षाला आज माझी गरज', गंभीर आजारी भाजप आमदार रुग्णवाहिकेतून विधान भवनात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 10:59 IST

Rajya Sabha Election: राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे.

Rajya Sabha Election: महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. सहापैकी पाच जागेवरील उमेदवारी सहज विजयी होतील, मात्र सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. दोन्ही पक्षांसाठी एक-एक मत महत्वाचं आहे. यामुळेच पुण्यातील भाजप आमदार गंभीर आजाराने ग्रस्त असतानाही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विधान भवनात दाखल झाले आहेत.

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना-भाजप यांच्यात सामना रंगल्याने सर्वच पक्षांनी व्हीप जारी केला आहे. त्यामुळेच सर्वच पक्षांचे आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान, भाजपचे दोन आमदार चक्क रुग्णवाहिकेतून विधान भवनात पोहोचले आहेत. सकाळीच पुण्यातील पिंपरी-चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी विधानभवनात उपस्थिती लावली, कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांनीही रुग्णवाहिकेतून येऊन मतदार केले. 

काय म्हणाले जगताप?भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रकृती ठीक असेल तरच या, असं सांगितलं होतं. आज पक्षाला गरज आहे. डॉक्टरांनीही प्रवास करु शकतात असे सांगितले आहे. त्यामुळेच निवडणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला," अशी माहिती लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. 

लक्ष्मण जगताप यांना गंभीर आजारपिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप गंभीर आजाराने त्रस्त आहेत. असे असतानाही पक्षाला आपली गरज असल्याचे सांगत त्यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. गेल्या काही दिवसांपासून जगताप यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दीड महिन्यांच्या उपचारानंतर त्यांना 2 जून रोजी डिस्चार्ज देण्यात आला होता.  

टॅग्स :BJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकPuneपुणे