शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

खासदार धनंजय महाडिक यांनी घेतले राजू शेट्टींचे आशीर्वाद; शेट्टींनी दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 18:23 IST

Rajya sabha election 2022: भाजपचे नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक कोल्हापूरकडे जात असताना वाटेत त्यांची राजू शेट्टी यांच्याशी भेट झाली.

कोल्हापूर: नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीतत भाजपने शिवसेनेला चितपट केले. सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात थेट लढत होती. यात भाजपचे धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) विजयी झाले. दरम्यान, या विजयानंतर कोल्हापूरकडे येत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी महाडिक यांचे अभिनंदन केले. यावेळी महाडिक यांनीही राजू शेट्टींच्या पाया पडून त्यांचे आशिर्वाद घेतले. महाडिक यांच्या कृतीची सर्वत्र चर्चा होत आहे.

धनंजय महाडिक यांचे आज कोल्हापूरात जंगी स्वागत करण्यात आले. कोल्हापूरकडे जात असताना कराड येथे त्यांची राजू शेट्टींशी भेट झाली. यावेळी महाडिकांनी रस्त्यावरच शेट्टी यांचे आशीर्वाद घेतले. सोशल मिडीयामध्ये अनेकांकडून त्यांचा व्हिडीओ आणि फोटो शेअर केला जात आहे. धनंजय महाडिक यांच्या या कृतीचे कौतुकदेखील होत आहे. 

खासदार धनंजय महाडिक यांनी ट्वीट करत राजू शेट्टी यांचे आभार मानले आहेत. तसेच, त्यांनी या भेटीचे फोटोही शेअर केले आहेत. या फोटोसोबत त्यांनी लिहीले की, 'स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी कराड येथे स्वागतपर सत्कार केला. विजयश्री संपादन केल्याबद्दल अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या. त्यांनी केलेल्या प्रेमपूर्ण सत्काराबद्दल त्यांचे आणि उपस्थित सर्वांचे आभार!' 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाRaju Shettyराजू शेट्टीDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकBJPभाजपा