शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

प्रकाश आंबेडकरांबरोबर राजू शेट्टींची झाली चर्चा; वंचित विकास आघाडीत सहभागी होण्याची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2018 11:46 PM

भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांची भेट घेऊन त्यांना वंचित विकास आघाडीत सहभागी होण्याची विनंती केली.

मुंबई : भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांची भेट घेऊन त्यांना वंचित विकास आघाडीत सहभागी होण्याची विनंती केली. शेट्टी यांनी मात्र भाजपाच्या विरोधात एकच महाआघाडी असावी, असे मत या भेटीत व्यक्त केले.आंबेडकर यांचा पक्ष आणि एमआयएमने एकत्रित येऊन वंचित विकास आघाडी स्थापन केली आहे. त्यात सहभागी होण्याची विनंती करण्यासाठी अ‍ॅड. आंबेडकर यांनी खा. शेट्टी यांची भेट घेतली. देशात काँग्रेसच्या नेतृत्वात भाजपाविरोधी पक्षांची महाआघाडी आकाराला येत आहे. अशावेळी महाराष्ट्रात तिसरी आघाडी केली तर धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा भाजपाला होईल, अशी भूमिका शेट्टी यांनी या भेटीत मांडली.आपण एकत्र आलो तर भाजपा-शिवसेना आणि काँग्रेस आघाडीलादेखील सक्षम पर्याय उभा करू शकू, असे आंबेडकर यांनी शेट्टींना सुचविले. मात्र, शेट्टी यांनी त्या बाबत कुठलाही निर्णय दिला नाही. आ. कपिल पाटील, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर उपस्थित होते.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर