शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे कोणत्या शिवसेनेसोबत? मनसे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 16:25 IST

Raj Thackeray meet Eknath Shinde: मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी गुरुवारी संजय राऊत यांची भेट घेतली होती. यानंतर राऊत मातोश्रीवर तर पानसे कृष्णकुंजवर गेले होते.

मनसे आणि उद्धव ठाकरे गट शिवसेना हे एकत्र येत असल्याचा चर्चा सुरु असतानाच अचानक राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. यामुळे उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. 

मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी गुरुवारी संजय राऊत यांची भेट घेतली होती. यानंतर राऊत मातोश्रीवर तर पानसे कृष्णकुंजवर गेले होते. पानसे यांनी वैयक्तिक भेट असल्याचे म्हटले होते. परंतू, आज राऊत यांनी मनसेसोबत युतीवर उद्धव ठाकरेंशी काल चर्चा झाल्याचे सांगितले होते. 

यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का अशी चर्चा सुरु होती. तसेच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचीही इच्छा आहे. परंतू, आज वेगळेच घडत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आले आहे. वर्षा बंगल्यावर ही पूर्वनियोजित भेट असल्याचे सांगितले जात आहे. वैयक्तिक कामासाठी राज ठाकरे आल्याचे सांगितले जात आहे. 

एकनाथ शिंदेंनी केलेले बंड शमत नाही तोच अजित पवारांनी राजकीय धुळवड उडवून दिलेली आहे. ज्य़ा अजित पवारांच्या नावे खडे फोडून शिंदे गट बाहेर पडलेला त्याच पवारांना सत्तेत सोबत घेतल्याने राजकीय समीकरणे वर्षभरातच बदललेली आहेत. आता पुढील वर्षभरासाठी काय काय राजकीय समीकरणे बदलतात याबाबत कोणीही काहीही सांगू शकत नाहीय, अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेMNSमनसेShiv SenaशिवसेनाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष