शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

बाळासाहेब ठाकरेंसाठी राज-उद्धव एकत्र आले; मनसेने चंद्रकांत पाटलांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 13:56 IST

मनसेने राज ठाकरेंचा एक व्हिडिओ शेअर करत चंद्रकांत पाटलांच्या विधानावरून जो वाद झाला त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई - बाबरी मुद्द्यांवरून राज्यातील राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी एक विधान केले त्यावरून ठाकरे गट आता आक्रमक झाला आहे. चंद्रकांत पाटलांची हकालपट्टी करा अन्यथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: राजीनामा द्यावा अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली आहे. त्यात आता मनसेनेहीराज ठाकरेंचा व्हिडिओ शेअर करत भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांना सुनावले आहे. 

मनसेनेराज ठाकरेंचा एक व्हिडिओ शेअर करत चंद्रकांत पाटलांच्या विधानावरून जो वाद झाला त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मनसे अधिकृत या ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओत राज ठाकरे एक प्रसंग सागतात, ते म्हणाले की, दुपारची वेळ होती, त्यावेळेला बाबरी मशिद पडली होती. दीड-दोन तासांनी एका वृत्तपत्राकडून बाळासाहेबांना फोन आला, त्यांनी म्हटलं इथं कुणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही, परंतु भाजपाचे सुंदरलाल भंडारी असं म्हणतायेत. हे भाजपाच्या लोकांनी केलेली नाही कदाचित शिवसैनिकांनी केलेली असेल. मी तिथेच होते. त्याच क्षणाला बाळासाहेब ठाकरे म्हणाले, जर ते माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे. त्यावेळी, त्याक्षणी एक जबाबदारी अंगावर घेणे ही किती महत्त्वाची गोष्ट होती असं त्यांनी सांगितले.  

राज ठाकरेंच्या या भाषणाचा व्हिडिओ शेअर मनसेने भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांना सुनावले. अयोध्या रामजन्मभूमी आंदोलनात, बाबरीचा विध्वंस झाल्यानंतर उसळलेल्या धार्मिक उन्मादात जनतेसाठी अभेद्य ढाल बनलेल्या वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या प्रामाणिकपणावर, त्यांच्या शौर्यावर, धैर्यावर प्रश्नचिन्ह उभं करणाऱ्यांनी राज ठाकरेंनी सांगितलेला हा प्रसंग जरूर ऐकावा असं त्यांनी म्हटलं. 

उद्धव ठाकरेंनीही फटकारलंचंद्रकांत पाटलांच्या विधानावरून उद्धव ठाकरेंनीही फटकारलं, उद्धव ठाकरे म्हणाले की, जेव्हा बाबरी पाडली तेव्हा सगळे उंदीर बिळात होते. सध्याचे पंतप्रधान पण कुठेच नव्हते. तेव्हाचे भरकटलेल्या जनता पक्षाचे उपाध्यक्ष भंडारी यांचं विधान ऐका, तेव्हा बाळासाहेबांनी जबाबदारी स्वीकारली असं उद्धव ठाकरेंनी सांगत चंद्रकांत पाटलांच्या हकालपट्टीची मागणी केली. 

टॅग्स :MNSमनसेchandrakant patilचंद्रकांत पाटीलRaj Thackerayराज ठाकरेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे