शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याने राज ठाकरे दु:खी, पण...; कुणाला धरलं मनसेनं जबाबदार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 14:48 IST

राज ठाकरेंनी कधीही धनुष्यबाण, शिवसेनेवर अधिकार सांगितला नाही असं प्रकाश महाजन म्हणाले.

औरंगाबाद - निवडणूक आयोगाचा निर्णय तांत्रिकदृष्ट्या योग्य असला तरी एखाद्या पक्षावर ही वेळ यावी ही दु:खद घटना आहे. याचं कुठेही राजकीय भांडवल करावं हा माझ्या नेत्याचा स्वभाव नाही. नामुष्कीची वेळ आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जबाबदार आहेत. निष्पाप असल्याचं बुरखा पांघरतात. राजकारणात शपथा घेऊन चालत नसतं. मृत माता-पित्याचा आधार घ्यावा लागला. सल्लागार चुकीचा असल्यावर काय होऊ शकतं हे उद्धव ठाकरे उदाहरण आहेत अशी टीका मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे. 

प्रकाश महाजन म्हणाले की, आज बाळासाहेबांनी कष्टाने शिवसेना पक्ष उभा केलाय. राज ठाकरेही आनंदित झाले नसतील. परंतु उद्धव ठाकरे अहंकारात बुडाले होते. राजकारणात डावपेच सुरू असतात. आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. ज्यांना जायचं त्यांनी जा, दरवाजे उघडे आहेत अशी भाषा वापरली. प्रत्येक जण चुकीचा हे बरोबर असं होत नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच राज ठाकरे धनुष्यबाण गोठवल्याने दु:खीच असतील. राजकारण राजकारणासारखं असते. राज ठाकरे बाहेर पडले तेव्हा कित्येक आमदार, नगरसेवक त्यांच्यासोबत येणार होते. परंतु कधीच कुणाला बोलावलं नाही. राज ठाकरेंनी कधीही धनुष्यबाण, शिवसेनेवर अधिकार सांगितला नाही. सेनापती कुशल, लोकप्रिय असेल तर पराभवातून उभं राहून विजय मिळवू शकतो. सेनापती कटकारस्थान करणारा असेल तर तो उभे राहू शकत नाही असा खोचक टोलाही मनसेने उद्धव ठाकरेंना लगावला. 

सहानुभूती उद्धव ठाकरेंना मिळण्याची शक्यताइंदिरा गांधी, शरद पवार बाहेर पडले तेव्हा मूळ पक्षाला फायदा झाला नाही. काही अपवादात्मक असू शकतात. युती तोडली हेच उद्धव ठाकरेंची चूक झाली. मी खरा आहे दाखवण्यासाठी मृत आईवडिलांची, छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घ्यावी लागली. सहानुभूती उद्धव ठाकरेंच्या बाजूने थोडीफार जाऊ शकते. निवडणूक आयोगाच्या निर्णय खेदजनक आहे. परंतु तांत्रिकदृष्ट्या निर्णय योग्य असू शकतो. परंतु ही वेळ पक्षप्रमुखांमुळे आली असंही मनसेने म्हटलं.  

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना