शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरे विधानसभेची रणनिती १३ मे रोजी ठरवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 06:34 IST

आगामी विधानसभा निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे १३ मे रोजी ठाण्यात येत आहेत.

ठाणे  - आगामी विधानसभा निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे १३ मे रोजी ठाण्यात येत आहेत. यावेळी महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राज्यव्यापी मेळावा होणार असल्याची माहिती मनसे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी लोकमतला दिली.लोकसभा निवडणुकीच्या काळात राज यांनी महाराष्ट्रभर प्रचार सभा घेत ‘लाव रे तो व्हिडीओ’ लावून मोदी शहा मुक्तीचा नारा दिला होता. मात्र, त्यावेळी त्यांनी पत्रकारांना दिलेल्या मुलाखतींमध्ये विधानसभेबाबत भूमिका जाहीर केली नव्हती. परंतु, आता सोमवारी ठाण्यात मेळावा घेऊन ते विधानसभेच्या तयारीसंदर्भांत महाराष्ट्रातील तालुका, जिल्हा आणि शहर अध्यक्षांशी संवाद साधणार आहेत.या निवडणुकीत कसे व काय काम करायला हवे याचे मार्गदर्शन करणार आहेत. २३ मे नंतर ते तीन महिने महाराष्ट्रभर दौरेही करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. ५०० प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. यासाठी राज हे आदल्या दिवशीच म्हणजे रविवारी ठाण्यात मुक्काम करणार असून दुसºया दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. यामुळे या जाहीर मेळाव्यात राज ठाकरे कोणती रणनिती ठरविणार, त्यात काय मार्गदर्शन करणार, काँगे्रस-राष्ट्रवादीच्या आघाडीत सहभागी होण्याबाबत काय भूमिका घेणार याविषयी मनसैनिकांत आतापासून चर्चेला उधाण आले आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेPoliticsराजकारण