शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

'रईस'ला कोल्हापुरात 'क्षत्रिय'चा विरोध, सिनेमागृह बंद

By admin | Published: January 25, 2017 1:42 PM

अभिनेता शाहरूख खानचा बहुचर्चित रईस चित्रपट आज प्रदर्शित झाला असला तरी या चित्रपटाच्या मागचं शुक्लकाष्ठ अद्याप संपलेलं नाही.

ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. 25 - अभिनेता शाहरूख खानचा बहुचर्चित रईस चित्रपट आज प्रदर्शित झाला असला तरी या चित्रपटाच्या मागचं शुक्लकाष्ठ अद्याप संपलेलं नाही. पाकिस्तानी कलाकार माहिरा खान शाहरूखसोबत या चित्रपटात झळकणार असून याच मुद्यावरून कोल्हापूरात चित्रपटाचा विरोध सुरु आहे. शाहरुख पाकिस्तानच्या बाजूने विधाने करतो. पाकिस्तानला आर्थिक मदत करतो. पाकिस्तानी खेळाडूंना सिनेमांमध्ये स्थान देतो. असा आरोप करत क्षत्रिय मराठा रियासत फाऊंडेशनने सिनेमाला विरोध केला आहे.क्षत्रिय मराठा रियासत फाऊंडेशनच्या वतीने कोल्हापुरात गांधीगिरी स्टाईलने आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी चित्रपट पाहायला येणाऱ्यांना झेंडूची फुले देत शाहरुख खानचा सिनेमा न पाहण्याचं आवाहन करत निषेध नोंदवला आहे. या आंदोलनानंतर कोल्हापूरातील पद्मा चित्रपटगृहाने रईसचे सकाळचे दोन शो रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.