वादळासह अवकाळी पावसाची ‘एन्ट्री’
By Admin | Updated: May 5, 2016 00:00 IST2016-05-05T00:00:00+5:302016-05-05T00:00:00+5:30

वादळासह अवकाळी पावसाची ‘एन्ट्री’
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर व सावनेर तालुक्यातील काही भागात वादळी पावसासह तुफान गारपीटसुद्धा झाल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या शेतकऱ्यांच्या शेतात कोणतेही पीक नसले तरी संत्रा व मोसंबीच्या पिकांचे नुकसान झाले.