शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

नवरात्रात पाऊस, नंतर थंडीने भरेल हुडहुडी; काय आहे हवामानाचा अंदाज... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 07:09 IST

यंदा १५ ऑक्टोबरनंतर थंडी सुरू होणार, राज्यभरात कडाका वाढणार 

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस नोंदविला गेला. हवामान विभागाने १०६ टक्के सरासरी पाऊस सांगितला होता. त्यापेक्षा अधिक पाऊस झाला तसेच उन्हाळ्यात अनेक ठिकाणी ४५ अंश सेल्सिअसच्या जवळपास कमाल तापमान नोंदवले गेले. आता यंदाचा हिवाळा देखील चांगलाच हुडहुडी भरवणारा असणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. नवरात्रीमध्ये पुन्हा पावसाची हजेरी लागणार असून, येत्या ६ ऑक्टोबरपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस येईल, असा अंदाज देण्यात आला.

निना वादळाचा परिणामऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये ‘ला निना’ वादळाचा प्रभाव सक्रिय होण्याचा अंदाज वर्तविला आहे.  जर ‘ला निना’चा प्रभाव ऑक्टोबरमध्ये सक्रिय झाला तर डिसेंबर आणि जानेवारीत तापमानात घट होऊन थंडीत वाढ होईल.   

तीन दिवस पाऊस ! ६ ऑक्टोबरपासून पुन्हा तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज  वर्तविला आहे.

देशभर राहील थंडीचा कडाकादेशाच्या काही भागांमध्ये थंडी चांगलीच कडाडणार आहे. त्यामध्ये पूर्वेकडील राज्ये, दक्षिण भारतातील काही भाग असेल, येथे किमान व कमाल तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

यंदा मध्य भारतामध्ये उन्ह, पाऊस खूप होते, त्यामुळे थंडीदेखील चांगलीच जाणवणार आहे. त्यात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून नैऋत्य मान्सून १० ऑक्टोबरनंतर संपूर्णपणे परतेल आणि साधारण १५ ऑक्टोबरपासून थंडी पडण्यास सुरुवात होईल, असा अंदाज आहे.    

हवामान विभागानुसार ऑक्टोबर महिन्यात ‘ला निना’चा प्रभाव सुरू होऊ शकतो. जर ‘ला निना’ प्रभाव ऑक्टोबरमध्ये सक्रिय झाला, तर डिसेंबर आणि जानेवारीत तापमान खूप कमी होऊ शकते. परिणामी थंडीत वाढ होईल. ‘ला निना’मुळे तापमानात घट होते आणि तापमानात गारवा वाढतो.   

टॅग्स :Rainपाऊस