ट्रान्सहार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत

By Admin | Updated: April 22, 2016 11:19 IST2016-04-22T07:33:50+5:302016-04-22T11:19:45+5:30

ठाणे - ऐरोलीदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने ट्रान्सहार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे

Rail traffic on the TransHarbarg road disrupted | ट्रान्सहार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत

ट्रान्सहार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत

>ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. २२ - ट्रान्सहार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. ठाणे - ऐरोलीदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. ओव्हरहेड वायर तुटल्याने ठाणे - वाशी आणि ठाणे - पनवेलदरम्यान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सकाळच्या वेळेला रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांना मात्र मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. ओव्हरहेड वायर दुरुस्त करण्याच काम सुरु आहे, मात्र दुरुस्तीला वेळ लागण्याची शक्यता आहे. 

Web Title: Rail traffic on the TransHarbarg road disrupted