शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी चॉकलेट, हरभरे, शस्त्रास्त्रे अन्...; कठुआमध्ये हाहाकार माजवण्यासाठी दहशतवाद्यांनी काय-काय आणलं होतं
2
Dombivli MIDC Explosion डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा आग, इंडो अमाईन कंपनीत स्फोट, नागरिकांत घबराट
3
सरकार स्थापनेनंतर रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी, घेण्यात आला मोठा निर्णय
4
Sargun Mehta : "Kiss केल्याने मुलं होतात..."; अभिनेत्रीला कॉलेजमध्ये रोमान्सची वाटायची खूप भीती
5
मोठी बातमी: पवारांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; प्रवक्त्याच्या सूचक पोस्टने चर्चांना उधाण
6
रील, ४० हजार फॉलोअर्स अन् अफेअर... ५ मुलांची आई बॉयफ्रेंडसह फरार; म्हणते, नवऱ्याला कंटाळली
7
'विक्रम'वीर झाम्पा! ऑस्ट्रेलियन स्टार खेळाडूनं इतिहास रचला; असं करणारा पहिला खेळाडू ठरला
8
PHOTOS : परदेशात सचिनच्या लेकीचा बोल्ड अवतार; सारा तेंडुलकरचा घायाळ करणारा अंदाज
9
सरपंच ते आमदार... आता ओडिशाचे मुख्यमंत्री; मोहन चरण माझी यांचा राजकीय प्रवास
10
"राग येणं स्वाभाविक पण.."; कंगनाला कानशिलात लगावणाऱ्या महिलेला चिराग पासवान यांचा सल्ला
11
Rahul Gandhi : राम मंदिर बांधले तरी अयोध्येत भाजपाचा पराभव का झाला?; राहुल गांधींनी सांगितलं मोठं कारण
12
Sonakshi Sinha Wedding: सोनाक्षी सिन्हा-जहीर इक्बाल रजिस्टर मॅरेज करणार? 23 जूनला होणार सेलिब्रेशन
13
१७ कोटी कॅश, ६८ किलो चांदी आणि सोन्याची बिस्किटं ...; मंदिरातील दानपेटीत कोट्यवधींचं दान
14
पतीच्या कायदेशीर कारवाईनंतर दलजीत कौर पुन्हा केनियाला गेली, दुसरं लग्न टिकवणार?
15
"हे 'नालायक' व्यक्तीच करू शकते", धर्माचा अपमान, अकमलचा माफीनामा पण भज्जीचा संताप कायम
16
Chandrababu Naidu Oath Ceremony : चंद्राबाबू नायडू आज चौथ्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; PM नरेंद्र मोदी, अमित शाह उपस्थित राहणार
17
आमदार राजेंद्र राऊत यांच्या मध्यस्थीने मराठा आरक्षणाचा तिढा सुटण्याची शक्यता
18
पाकिस्तानने सामना जिंकला, पण मोहम्मद रिझवानच्या नावे झाला 'हा' लाजिरवाणा विक्रम
19
लग्नाच्या चर्चांवर अखेर सोनाक्षी सिन्हाने सोडलं मौन, म्हणाली- "हा माझा निर्णय आहे..."
20
प्रसिद्ध पापाराझीने केली साऊथ इंडस्ट्रीची पोलखोल; साऊथ स्टारच्या नम्र वागण्याला म्हटलं ढोंग

रिव्हर्समध्ये गाडी चालवत गाठले रायगड

By admin | Published: June 06, 2017 5:16 AM

रायगडपर्यंत स्वीफ्ट गाडी रिव्हर्समध्ये चालवत एक वेगळा उपक्रम येथील संतोष राजशिर्के (वय ४५) यांनी केला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : संभाजी महाराजांच्या जयंतीसाठी भेकराईनगर येथून रायगडपर्यंत स्वीफ्ट गाडी रिव्हर्समध्ये चालवत एक वेगळा उपक्रम येथील संतोष राजशिर्के (वय ४५) यांनी केला आहे. सुमारे १९० किलोमीटरचा प्रवास हा त्यांनी गाडीच्या मागील आरशात पाहून केला. ते सकाळी ६ वाजता निघाले आणि सायंकाळी ७ वाजता रायगडावर पोहोचले. काही वर्षांपूर्वी आपली सहाआसनी रिक्षा बंद पडल्यावर ती पुरंदरपासून घरी आणायची कशी, हा प्रश्न राजशिर्के यांना पडला. गाडी चालू होते का नाही, याचा प्रयत्न करीत असताना ती रिव्हर्स गिअरमध्येच चालत असल्याचे जाणवले. त्या वेळी त्यांनी पुरंदरपासून भेकराईनगरपर्यंत गाडी रिव्हर्समध्ये आणली. त्याच वेळी त्यांनी हा संकल्प केला होता, असे त्यांच्या मित्रमंडळींनी सांगितले.