शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

राहुल गांधी, पवार १३ तारखेला सोलापुरात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2019 6:34 AM

सोलापूर लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसतर्फे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाव घोषित करण्यात आले आहे.

सोलापूर : लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. शरद पवार हे दोघे बुधवारी (दि़ १३) सोलापुरात एकाच व्यासपीठावर येणार आहेत.सोलापूर लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसतर्फे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. शिंदे यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी बुधवारी (दि़ १३) सोलापुरात येणार असल्याचा निरोप काँग्रेस कार्यालयास मिळाला आहे. त्यांच्यासोबत माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हेही असणार आहेत.गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होम मैदानावर जाहीर सभा झाली होती. दरम्यान, याच मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 9 जानेवारी रोजी सभा घेऊन काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदेंना लक्ष्य केलं होतं. निवडणूक प्रचार सभेत मोदी यांनी स्थानिक प्रश्नांना हात घातल्याने चांगलाच प्रभाव झाल्याचे दिसून आल्याने यावेळेस काँग्रेसतर्फे मोठी तयारी करण्यात येत आहे. तसेच गेल्या महिन्यात मोदी यांच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला होता. याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सोलापूरच्या राजकारणात लक्ष घातल्यामुळे लोकसभेची चुरस आतापासूनच दिसू लागली आहे.सोशल मीडियावर लक्षमोदी सरकारचा पाडाव करण्यासाठी काँग्रेसतर्फे सोशल मीडियावर भर देण्याचा निर्णय गुरुवारी काँग्रेसभवनात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलची बैठक निरीक्षक अनिकेत परब,संकेत परब यांच्या उपस्थितीत झाली. आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडच्या निवडणुका सोशल मीडियाच्या वापराद्वारे यशस्वी झाल्या. याचा प्रभावी वापर करण्याची गरज असल्याचे सांगितले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSharad Pawarशरद पवारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Solapurसोलापूर