शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Exclusive : नव्या मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, राधाकृष्ण विखेंना गृहनिर्माण खात्यावर मानावे लागले समाधान

By अतुल कुलकर्णी | Updated: June 16, 2019 22:03 IST

राधाकृष्ण विखे-पाटील यांचा पहिल्याच फटक्यात अपेक्षाभंग झाला आहे.

- अतुल कुलकर्णी मुंबई  - काँग्रेस मधून भाजपमध्ये आलेल्या माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रकाश मेहता यांच्याकडील गृहनिर्माण खात्यावर समाधान मानावे लागले आहे. त्यांना किमान कृषीमंत्री व पणन खाते मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र त्यांचा पहिल्याच फटक्यात अपेक्षाभंग झाला आहे.प्रकाश मेहता यांना एमपी मिल कंम्पाऊंड प्रकरणी लोकपालांनी ताशेरे ओढल्यामुळे मंत्रीपद सोडावे लागले होते. या खात्यात सध्या तरी फार काही करण्यासारखे उरलेले नाही. त्यामुळे हे खाते देताना विखे यांच्याशी भाजपने अंतर ही राखून ठेवत निष्ठावंत भाजपवाल्यांना समाधान देण्याचा प्रयत्न केला आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांचे खाते डॉ. सुरेश खाडे यांना देण्यात आले असून, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांचे खाते प्रा. डॉ. अशोक उईके यांना देण्यात आले आहे. तर राज्यमंत्री योगेश सागर यांना राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडचे नगरविकास खाते देण्यात आले आहे. पाटील यांच्याकडेच खाते काढून त्यांनाही योग्य तो संदेश देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPoliticsराजकारण