Maharashtra News: अथणी तालुक्यातील अनंतपूर येथील ५ जणांसह २० भाविकांनी ८ सप्टेंबर रोजी देहत्यागाचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे. ‘परमेश्वराच्या आदेशाप्रमाणे आम्ही वैकुंठाला प्रयाण करत आहोत,’ अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. ...
Bihar Assembly Election 2025 News: बिहारमध्ये विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) म्हणजे भाजपच्या मदतीने मतचोरीचा निवडणूक आयोगाचा संस्थागत प्रयत्न आहे. यात आयोग- भाजपची भागीदारी आहे, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. ...
ST Bus News: पासची मुदत संपली म्हणून पाचवीतील आदिवासी विद्यार्थ्यांला एसटी बस वाहकाने भरपावसात खाली उतरवले. माणुसकीला लाजवणारी ही घटना चोपडा तालुक्यातील उनपदेव - अडावद या गावादरम्यान १९ ऑगस्टला सकाळी घडल्याची बाब समोर आली आहे. ...
India-China Relation: रशिया हा नेहमीच भारताचा खरा मित्र राहिला आहे. परंतु, चीनशी असलेले नाते दगाबाजीने भरलेले असल्याने आपल्याला काळजीपूर्वक पाऊल टाकावे लागेल. ...
Nikki Haley News: शियाकडून तेल आयात करण्याच्या मुद्यावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडलेले मत भारताने गांभीर्याने घ्यावे, असा सल्ला अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या निक्की हेली यांनी दिला. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भारताला व्हाइट ह ...
Congress MLA H D Rangnath: कर्नाटकमध्ये उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यानंतर आता काँग्रेसचे आमदार एच. डी. रंगनाथ यांनीही रविवारी आरएसएसचे गीत गात त्याचे कौतुक केले. ...
Kerala HIgh Court: देवस्वोम मंडळांच्या अखत्यारित असलेल्या मंदिरांचा परिसर राजकीय कार्यक्रम किंवा उपक्रमांसाठी वापरला जात नाही ना याची खातरजमा करावी, असे निर्देश केरळ उच्च न्यायालयाने राज्यातील तीन प्रमुख देवस्वोम मंडळांना नुकतेच दिले आहेत. ...
Work Load News: अधिक काम केल्याचा कोणताही फायदा न देणे तसेच कामात लवचिकता न देता कामाच्या वेळेत वाढ केल्यामुळे कर्मचारी नाराज होत आहेत. जास्त तास काम केल्यास वैयक्तिक वेळेवर, आरोग्यावर आणि एकूणच जगण्यावर नकारात्मक परिणाम होईल, असे ४४% कर्मचाऱ्यांनी म ...