शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार की अजितदादा... आर आर पाटलांचे सुपुत्र कोणाच्या बाजूने, रोहित पाटील म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 10:59 IST

अजित पवार राष्ट्रवादीच्या विचारांशी फारकत घेऊन सत्तेत सहभागी झाले

Rohit Patil on Maharashtra Political Crisis: सांगली जिल्ह्यातील एकाही आमदाराचा अजित पवार यांच्या बंडाला पाठिंबा नाही. सांगली जिल्ह्यात जेव्हा अजित पवार यांचा दौरा होता, तेव्हा त्यांचे धामधूमीत स्वागत झाले पण आता त्यांच्यासोबत इथला आमदार नाही. अजित पवार यांचे पक्षवाढीत योगदान आहे. पण आर आर पाटील आबांना एक सामान्य कार्यकर्त्यापासून ते गृहमंत्रीपदी बसवण्याची दानत शरद पवार यांच्यात होती. ती संधी शरद पवार यांनी दिली. त्यामुळे शरद पवार अडचणीत असताना त्यांना पाठिंबा देण्याचा आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा आम्ही साऱ्यांनी निर्णय घेतला आहे, अशा शब्दांत दिवंगत आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

"राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सामान्य माणसाला सत्तेच्या प्रवाहात आणण्याचे मोठं काम केलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस हा शरद पवारांच्या बरोबरच राहणार असून येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस हा राज्यात सर्वात मोठा पक्ष बनेल," असा विश्वास माजी मंत्री आर आर पाटील यांची सुपुत्र रोहित पाटील यांनी व्यक्त केला.

  कराड येथे सोमवारी सकाळी यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळावर  येणाऱ्या शरद पवारांना पाठिंबा दर्शवण्यासाठी रोहित पवार व त्यांची समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. त्यावेळी ते माध्यमांची बोलत होते. रोहित पाटील म्हणाले ,राष्ट्रवादी हा वेगळा विचार घेऊन पुढे जाणारा पक्ष आहे. आज अनेक जण या पक्षाला सोडून गेले असले तरी सामान्य माणूस मात्र नेहमीच शरद पवारांच्या विचारावर प्रेम करणाऱा आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये शरद पवारांची ताकद पुन्हा एकदा स्पष्ट होईल असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षAjit Pawarअजित पवारRohit Patilरोहित पाटिलSharad Pawarशरद पवार